माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद कांबळीच्या उपचारासाठी पाच लाखांची मदत केली आहे. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल एक मोठी माहिती दिली ...