Pranjal Khewalkar Latest News | प्रांजल खेवलकरांनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप असला तरी फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये त्यांचा ड्रग्ज सेवन न केल्याचा उल्लेख आहे. मात्र, आरोपपत्रात ड्रग्ज मागवल्याचा इन्स्टाग्राम मेसेज पुरावा म्हणून दिला आहे. २५ जानेवारीला कोर्टात आरोपपत्र दाखल होणार आहे...| Pranjal Khewalkar News ...