Dhanagar Reservation News | धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी सुरू केलेल्या उपोषण सत्याग्रहाचा आज १५ वा दिवस आहे. या १५ व्या दिवशी राज्यभरातील धनगर समाज आक्रमक झाला असून, अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आले.जालन्यातही धनगर आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार रा...