पंढरपूर विठ्ठल मंदिरात अभिषेकासाठी चंद्रभागेऐवजी उत्तरप्रदेशातून आणलेलं गंगेचं पॅकबंद पाणी वापरल्याची चर्चा रंगली. मंदिर समितीच्या निर्णयावर वादंग, भक्तांमध्ये संतापाचं वातावरण.In Pandharpur, controversy erupts as packed Ganga water from Uttar Pradesh is reportedly used for Lord Vitthal’s abhishek i...