PM Modi In Mumbai LIVE | नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमदार भाषण केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विरोधकांना खडेबोल सुनावले. तसंच नवी मुंबई विमानतळामुळे विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वासही मोदींनी व्यक्त केलाय. PM Modi In Mumbai LIVE | Prime Minister N...