मुंबईला लवकरच एक नवं कोरं विमानतळ मिळतय..नवी मुंबईतल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतेय..साधारण डिसेंबर 2025 पासून या विमानतळावरून नियमित वाहतूकही सुरू होणं अपेक्षित आहे.सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा या देशातल्या आघाडीच्या विमान कंपन्या लवक...