Phaltan Doctor Case News | फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे (Phaltan Doctor Death Case) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढला आहे. न्यूज18 लोकमत (N18V) सोबत बोलताना कुटुंबीयांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तपासणीत दिरंगाई, पुराव्यांमध्ये छेडछ...