Amol Kolhe News | Shirur Bibtya News | जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. बिबट्या समस्येवरून मंचर येथे सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनातून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी फोनवरून संवाद साधला. News18 Lokma...