Ramdas Athawale News | MVA | Raj Thackeray News | Election Commission | रायगड येथून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याच्या विरोधी पक्षांनी (महाविकास आघाडी) केलेल्या 'वोटचोरी'च्या आरोपांवर महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी मतांची चोरी होता कामा नये, याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, असे ...