Parth Pawar Jameen Ghotala | पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी गुन्हा दाखल झालेले दिग्विजय पाटील हे पुण्यातील रोहन गरिमा सोसायटीत राहतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, या जमीन व्यवहाराशी संबंधि...