CM Devendra Fadnavis Meets ICC Women’s World Cup Champions | महिला आयसीसी वर्ल्ड कप २०२५ जिंकून आलेल्या 'वूमन इन ब्लू' टीम इंडियाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी टीममधील खेळाडूशी संवाद साधला, त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांचा गौरव केला.CM Dev...