Beed Dhananjay Munde Breaking | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी गुरुवारी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन आरोपींना अडीच कोटींची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. या सर्व घटनाक्रमानंतर मनोज जरांगे यांनी पत्रका...