फ्रान्सची राजधानी पॅरीस येथील लूवर संग्रहालयात धूमस्टाईलने चोरी करून मौल्यवान रत्ने लांबवण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता या चोरी प्रकरणी पोलिसांच्या हाती एक मोठं यश लागलं असून, लूवर संग्रहालयातून मौल्यवान रत्नांची चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.In the audacio...