रोमानियातील ड्रागासानी आणि इएसी शहरांदरम्यान झालेल्या एका भयानक रस्ता अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अपघातात एका भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला चिरडले, ज्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. Between Drăgușeni and Iași in Romania...