ब्रिटनमध्ये भारतीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य केल्याची घटना घडली आहे. उत्तर इंग्लंडमध्ये एका 20 वर्षीय भारतीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. आरोपी श्वेतवर्णीय असून, पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो दिसून आला आहे. वर्णद्वेषातून तरुणीसोबत हे कृत्य करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. The West Midlands...