देशाच्या राजकारणात नितीशकुमारांना 'पलटूराम' म्हणून ओळखलं जातं. का पडलं त्यांचं हे नाव? हे जाणून घेण्यासाठी त्यांचा आजवरचा इतिहास पहावा लागतो...