Nitin Gadkari on Balasaheb Thackeray | पूलकरी हे नाव नितीन गडकरी यांना नेमकं कसं पडलं, याचा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला. ते News18 India च्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत सांगितलेला किस्सा नेमका काय होता, ते या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. News18 Lo...