Nilesh Chandra Muni | मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यावर निलेश चंद्र मुनी यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी ८ वाजल्यापासून आझाद मैदानात उपोषण सुरू होत आहे. कुलाबा जैन मंदिरापासून उपोषणाची सुरुवात होईल. सरकारने केवळ ४ कबुतरखान्यात खायला द्यायला परवानगी देऊन नागरिकांना गाजर दाखवले आहे. त्यामुळे सरकार...