नवी मुंबई एअरपोर्टचं लोकार्पण आज होत असून, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडेल. या व्हिडीओत तुम्ही पाहाल की एअरपोर्ट आतून कसा दिसतो, त्याची आधुनिक रचना आणि सुविधा कशा आहेत. एक्स्क्लुझिव्ह आढावा फक्त या व्हिडीओत पाहायला मिळेल.The inauguration of Navi Mumbai Airport is happening today, with PM...