Sampada Munde Phaltan | फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय...डॉक्टर संपदा मुंडे असं त्यांचं नाव असून त्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या...एका प्रतिष्ठीत डॉक्टरनं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण तरी काय अशी चर्चा सुरू असताना समोर आली डॉक्टर संपदा यांच्या हातावरील नो...