आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) सुरू असलेल्या जोरदार इनकमिंगवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे आणि रोखठोक वक्तव्य केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना त्यांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले...