Manmad Farmers News | दिवाळीच्या पूर्व संध्येला मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून, झेंडूच्या फुलाला अवघा 2 ते 5 रुपये दर मिळाल्याने संतप्त झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी काही लिलाव बंद पाडले होते.कष्टाने पीकविलेल्या झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याच...