एअर चायनाच्या CA139 या विमानाचे शांघायमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या ओव्हरहेड डब्यात असलेल्या लिथियम बॅटरीला हवेत आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. सुदैवाने, कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि कोणतीही दुखापत झाली नाही. विमान सुरक्षितपणे शांघायमध्ये उतरले आणि प्रवाशांना त्य...