Shanivar Wada Namaj News Today | शनिवार वाड्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त...कबरी बाहेर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त.. काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात केलं होतं आंदोलन... शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं.. कुठलाही अनु...