Nashik CCTV | गंगापूर रोड सहदेव नगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 वर्षांचा चिमुकला गॅलरीतून खाली पडला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीये. नाशिकमधील सुमित पॅलेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तो चिमुकला खाली पडला. घरात खेळता खेळता अचानक घरच्या गॅलरीतील संरक्षण जाळीवर चढला अन् तोल गेल्यान...