Nagpur Election News | नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवारांना मिळालेली चिन्हे चांगलीच चर्चेत आहेत!कोणाला गोड 'ऊस' मिळाला आहे, तर कोणाला तिखट 'मिरची'! प्रचार मैदानात उतरलेल्या या अपक्षांची चिन्ह वाटपातील विविधता थक्क करणारी आहे. पारंपरिक चिन्हांसोबतच आधुनिक मतदारांना भुरळ घालणारे...