Hong Kong Fire News | हाँगकाँगच्या एका मोठ्या निवासी संकुलातील उंच अपार्टमेंट इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत 13 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. किमान 15 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, एकाचवेळी सर्व टॉवरना आग लागली. आगीचे कारण अस्पष्ट आ...