Nagpur OBC Morcha News Today | ओबीसी आरक्षणाला धक्का देणाऱ्या २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात (GR) आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून आज (१० ऑक्टोबर) नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा निघत आहे. राज्यभरातील ओबीसी बांधव या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. New...