Asaduddin Owaisi Ahilyanagar News | MIM Mahila Speech | AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा होतेय.काहि दिवसांपूर्वी झालेल्या तणावाच्या परिस्थितीने सभा पुढे ढकलण्यात आली होती.आता ती सभा झाली.ओवैसींसमोर बोलताना मुस्लिम महिलेने शिवरायांचा जयघोष केलाय.Asaduddin O...