मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये मतभेद सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी ऐन दिवाळीत 'एकला चलो रे'चा नारा देत वादाचा बार उडवून दिला आहे. आगामी निवडणुकीत आम्हाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जायचे नाही आणि राज ठाकरेंच्या मनसेस...