कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐन दिवाळीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आठ ते दहा तरुण मध्यरात्री गावात फिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.A shocking incident of an Aghor...