धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासांतच खराब झाले, एवढेच नव्हे तर ते उकळल्यावर अक्षरशः 'रबरासारखे' झाले असल्याचे एका महिलेने दाखवून दिले आहे.A highly shocking video exposing adulterated...