Maharashtra News | हमीभाव असूनही कापूस कवडीमोल दरात! दिवाळीतही शेतकरी संकटात, हाल थांबणार कधी?Special Report | Farmer News | हमीभावाऐवजी मातीमोल दराने कापसाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारने जाहीर केलेला हमीभाव व्यापारी देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. त्यातच सीसीआयकड...