Mumbai Heavy Rain News LIVE | मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाचा कहर! शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, तर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अंधेरी, सायन, कुर्ला, दादर आणि वांद्रे येथे जलभराव, लोकल गाड्यांमध्ये उशीर, ...