Dharashiv Rain News | धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव धरणातून सध्या १ लाख क्यूसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात जरी पावसाने उघडीप दिली असली, तरी अहमदनगर, बीड आणि करमाळा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.Currently, a...