Wardha Rain News | वर्धा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची अतोनात हानी झाली आहे. सततच्या पावसामुळे उभे पीक सडायला लागले आहे, तर अनेक ठिकाणी 'यलो मोझ्याक' या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट येणार आहे. अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे करण्यासाठी अधिक...