Beed Rain News | बीड जिल्ह्यातील आगर नांदूर गावातील पूरग्रस्तांची ही हृदयद्रावक व्यथा आहे. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गावातील सुमारे दीडशे कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी तातडीने स्थलांतर करावे लागले आहे. पुराच्या पाण्याने या नागरिकांचे घर, संसार आणि त्यांनी ऊसतोडणी करून कमवलेले सर्वस्व वाहून नेल...