Mumbai Goa Highway Breaking | मुंबई गोवा हायवे अखेर पुर्ण होणार तारीख ठरली? Nitin Gadkari News N18Vमुंबई-गोवा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला आणि मी २०१४ मध्ये मंत्री झालो. सुरुवातीला हा रस्ता जुन्या PWD आणि तत्कालीन सरकारकडे देण्यात आला होता. तिथे जमीन संपादनाच्या समस्या होत्या, तसेच बरेच ठेकेदार बदलले ...