भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रिलायन्स जिओ यांनी एक महत्त्वाचा करार केला आहे. या करारानुसार देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर वाहनचालकांना मोबाइलवर थेट सेफ्टी अलर्ट मिळणार आहेत. अपघातप्रवण क्षेत्रे, दाट धुके, भटके जनावरांचे झोन, तसेच अचानक लागलेले डायवर्जन यांची माहिती आता तुमच्या...