Eknath Shinde News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'सुंदर मुंबई' प्रकल्पाचा गाशा अखेर मुंबई महापालिकेने गुंडाळला आहे. पुलांच्या सुशोभीकरणासह विविध कामांवर प्रस्तावित असलेला ७६० कोटी रुपयांचा खर्च सध्या तरी पाण्यात गेला आहे.या प्रकल्पाला महापालिकेकडून स्थगिती देण्यात आली आहे. कामाचा निक...