Maval News | जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत येथे आज पहाटे भीषण अपघात झाला आहे नवी मुंबई उरण येथून दीडशे जणांना आळंदीकडे कार्तिकी वारीसाठी दर्शनासाठी जाणाऱ्या रस्ता ओलांडणाऱ्या दिंडीमध्येवर्धा कंटेनर शिरल्याने मोठा अपघात झाला या अपघातात एका दिंडेकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी महिलेचे...