Avinash Chilekar News | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतिक्षित प्रभाग आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आरक्षणाचा थेट फटका कोणत्या दिग्गज नेत्यांना आणि घराणेशाहीच्या राजकारणाला बसला? राष्ट्रवादीचे दोन्ही गट (शरद पवार गट आणि अजित पवार गट) एकत्र आल्यास ते भाजपला सत्तेपासू...