Brazil Flood News Today | ब्राझीलमधील विटोरिया दा कॉन्किस्ता या शहरात आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे एक चालक अचानक आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेला. याचा एक व्हिडिओ समोर दिसते आला आहे, व्हिडिओत दिसतंय की कार पाण्यात बुडत असताना चालक छतावर चढतो आणि नंतर काही सेंकदात कार ...