Marathwada Flood News Today | आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आतापर्यंतचा विक्रम मोडला आहे!यावर्षी जायकवाडी धरणातून 3 लाख 7 हजार क्युसेक एवढा प्रचंड विसर्ग करण्यात आला. यापूर्वी २००६ मध्ये आलेल्या पुरापेक्षा हा विसर्ग खूप जास्त आहे.गोदावरी नदीचे रौद्र रू...