Sankalp Pratishthan Thane Navratri News | संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सवात सलग पाचव्या दिवशी गरबा रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला. गेल्या २० वर्षांपासून गुण्या-गोविंदाने विविध समाजातील घटकांना एकत्र आणून संकल्प दांडिया उत्सव साजरा केला जातो. आज पंचमी असून हिरवा रंग निसर्ग, सुसंवाद आणि वाढीचे प...