Bade Mudde | बीड जिल्ह्यातील बडे मु्द्दे परिसरातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहेत. अतिवृष्टीमुळे पीक हातातून गेले असताना, आता बँकांकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात आहे. पहाटे पहाटे मोबाईलवर कर्ज वसुलीचे मेसेज येत असल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. News18 Lokmat is one of the leading YouTube News...