Maratha Reservation News | हैदराबादला गॅझेटियरला मान्यता देत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या दुसऱ्या जनहित याचिकेचीही सुनावणी तारीख निश्चित..18 सप्टेंबरला होणार सुनावणी...मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला राज्य स...