Hingoli Banjara Samaj Protest News | Banjara Samaj on Dhananjay Munde | हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जिंतूर टी पॉइंट येथे महामार्गावर बंजारा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी धनंजय म...