Maharashtra Rain News | Dhule News Today | राज्यात अतिवृष्टीने पिकांचं नुकसान झालेले असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यात सोयाबीन पिकावर यलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. धुळे जिल्ह्यात सोयाबीन पिकावर यलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके पिवळी पडली आहेत. पिकावर पडलेल्या पा...