नाशिक जिल्ह्यातील (मनमाड) कांदा उत्पादक शेतकरी सध्या तिहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके उध्वस्त झाली, तर दुसरीकडे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागला आहे. या संकटांमुळे नुकसान झाले असताना, बाजार समितीत कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. ऐन सणासुदीच...